तू नसताना
तू नसताना


तू नसताना
सारे वाटे भकास
तू असताना होते
सारे काही खास
कशातच लागत
नाही आता लक्ष
कुठल्याच कामात
राहत नाही दक्ष
तू नसताना वाटते
एक अनामिक भीती
आठवणी दाटून येतात
मनी तरी किती
वाटे हृदयाची
धडधड थांबली
आयुष्याची मजा
सजा बनली
तू नसताना
सारे वाटे भकास
तू असताना होते
सारे काही खास
कशातच लागत
नाही आता लक्ष
कुठल्याच कामात
राहत नाही दक्ष
तू नसताना वाटते
एक अनामिक भीती
आठवणी दाटून येतात
मनी तरी किती
वाटे हृदयाची
धडधड थांबली
आयुष्याची मजा
सजा बनली