तू माझी मी तुझा?
तू माझी मी तुझा?
तुला माझं करता करता मीच तुझा झालो
तुझे रूप न्याहाळताना मीच तुझ्या प्रेमात पडलो
तुझा होकार मिळवताना जीव थकला होता
एवढं असूनही तुझा ठाम नकार होता
भांडलो खूप लोकांशी
काही आपल्याशी, काही परक्यांशी
दूरावा मिळाला फक्त
आता प्रेम झालय स्वतःशी
खूप प्रम करतो तुझ्यावर तुझा नकार असताना
जग प्रिये सुखाने तू
मी या जगात नसताना

