STORYMIRROR

Supriya Devkar

Inspirational

3  

Supriya Devkar

Inspirational

तू खूप सुंदर आहे

तू खूप सुंदर आहे

1 min
1.1K

तू खूप सुंदर आहे 

माझ्या मनालाच विचार 

कशाला हवा अट्टाहास 

कशाचा करतेस प्रचार 


मन आणि दिसणं यांच्या 

पलीकडे ही जगणं आहे

मोकळा श्वास घेता घेता 

आपलेपणाने वागणं आहे


चार माणसात राहिलं की

जगणं समजून जातं

परिस्थिती कशीही असो 

वागणं उमगून जातं 


समाजच शिकवतो सारं 

सुख दुःख पेलायला

प्रसंगाला तोंड देत 

धैर्यानं झेलायला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational