तुम्हा सलाम...
तुम्हा सलाम...
शोधूनही नाही सापडले ...
असे तीन देशभक्त...ज्यांनी वीर मरण स्वीकारले...
शोधूनही नाही सापडले ...
तरूण रक्त जे देशासाठी वाहिले ...
शोधूनही नाही सापडले ...
स्मित हास्य ते, समोर मरण पाहुनी आलेले..
शोधून ही नाही सापडले ...
माता, पिता, पुत्र असे जे देशासाठी लढले...
शोधूनही नाही सापडले ...
ज्यांच्यासाठी इतिहास रचले...
शोधूनही नाही सापडले ...
ज्यांच्या चरणी हे शिश झुकले...
