STORYMIRROR

Arun V Deshpande

Fantasy

1  

Arun V Deshpande

Fantasy

तुमचा-आमचा पाऊस

तुमचा-आमचा पाऊस

1 min
2.9K



क्षितिजाकाठी तो दिसता

खिडकीशी मीही थबकतो

निळ्याशार अंबरी जमल्या

घन निळ्या मित्रांंना पाहतो ...........||


पावसाच्या दूतांना पाहुनी

या या मित्र हो ,मी विनवितो

घेत नाही मग आढेवेढे तो

आणि मनमुराद कोसळतो ............||


मित्र असे मोकळे असावे

आत-बाहेर काही नसावे

देणे पावसापरी जमावे

जीवनी सुख होऊनी यावे .......||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy