ओढ पावसाची
ओढ पावसाची


मला लागली आहे रे
ओढ पावसाची....
जास्त होतो उकाडा तेव्हा
लागते ओढ पावसाची....
टिपळुनीचं पाणी भरून जेव्हा
थकतात माझ्या आई बहिणी तेव्हा
मला लागली आहे रे
ओढ पावसाची....
जास्त होतो उकाडा तेव्हा
लागते ओढ पावसाची....
टिपळुनीचं पाणी भरून जेव्हा
थकतात माझ्या आई बहिणी तेव्हा