STORYMIRROR

Priti Dabade

Fantasy

3  

Priti Dabade

Fantasy

दहावा रंग

दहावा रंग

1 min
220

मनमोहित करी

दहावा रंग

त्यास सतत

ठेवू संग


रंग प्रेमाचा

रंग जिव्हाळ्याचा

रंग माणुसकीचा

रंग त्यागाचा


रंगात रंगतो

हा रंग

होई सारेच 

त्यात दंग


जीवनात भेटती

निरनिराळी माणसे

रंग त्यांचे 

ओळखावे कसे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy