तुळस माझ्या अंगणी
तुळस माझ्या अंगणी
तुळस माझ्या अंगणी
दिसते खुप सुंदर
शोभा वाढवते घराची
भासे जणु एक मंदिर
देतेस तु खुप फायदे
अंगणातील हवा शुद्ध करते
वातावरण उस्साहस्निर्मित करते
विठ्ठलाच्या गळ्यात छान शोभते.
वाढवते तु स्मरणशक्ती
पळवून लावतेस खोकला
ऋदय ठेवतेस एकदम छान
कमी करतेस मुळव्याधीला.
रतांधळेपणा बरा करतेस
कानालाही आराम तु देतेस
धनूरवातही कायमचा तु घळवतेस
जीवाला केवढा आराम देतेस.
तुळस असो प्रतेकाच्या दारात
निरोगी ठेवते तुम्हाला
आनंदी सारे जीवन करते
तुळस येते खुप उपयोगाला.
