आठवण
आठवण
आठवण
ये मनात
साठलेल्या
कोपऱ्यात.
आठवण
येता मन
शहराते
गोरे तन.
आठवण
साठवली
भविष्यात
आठवली.
आठवण
ये आईची
गोठ्यातल्या
त्या गाईची.
आठवण
ये मैत्रीची
गुंतलेल्या
त्या मनाची.
आठवण
पावसाची
भिजलेल्या
भावनांची.
आठवण
ये मनात
साठलेल्या
कोपऱ्यात.
आठवण
येता मन
शहराते
गोरे तन.
आठवण
साठवली
भविष्यात
आठवली.
आठवण
ये आईची
गोठ्यातल्या
त्या गाईची.
आठवण
ये मैत्रीची
गुंतलेल्या
त्या मनाची.
आठवण
पावसाची
भिजलेल्या
भावनांची.