STORYMIRROR

Karishma Dongare

Inspirational Others

3  

Karishma Dongare

Inspirational Others

पाणी

पाणी

1 min
130

आहे मी म्हणूनच तुम्ही आहात

माझा सांभाळ करा तुम्ही जरा

माझे महत्त्व जाणून घ्या

मला वाचवा आणि उपकार करा.


नका तोडू झाडे तुम्ही

इमारती उभारण्यासाठी कधीच

झाडे माझ्या सोबत नसतील

तर मी कसा असेन सांगा तुम्हीच.


कळुद्या जरा माझी किंमत

वाया घालवण्याची कसली हिम्मत

मीच नसलो तर काय होईल

तेव्हा कळेल खरी किंमत.


पाणी हेचं सर्वस्व आहे

हे घ्या जरा ध्यानी

चला आपणच सुरुवात करु

घ्या थोडे तरी तुमच्या मनी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational