Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Karishma Dongare

Inspirational

3  

Karishma Dongare

Inspirational

म्हातारपण

म्हातारपण

1 min
257


नको ओ असले म्हातारपण

काळजी कोणालाच नसते

फक्त कष्ट करून घेतात

प्रेम मात्र काहीच नसते...


नको ओ असले म्हातारपण

सगळे तिटकारा करतात

आजारपणात एकट सोडतात

पैसा तेवढा लुबाडून घेतात...


नको ओ असले म्हातारपण

जिथे फक्त परकेपणाच

आधार मात्र कोणीच नसत

काही झाले तरी एकटच....


नको ओ असले म्हातारपण

आमची जागा फक्त आश्रम

घरावर नाव मात्र आई बापाचं

नका ओ विसरू त्यांना आजन्म....


स्वर्गाच्या फक्त मोहापायी

नका दाखवू चांगलेपणा

आई वडिलांची सेवा करणे

हाच आहे आज सभ्यपणा.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational