तुझ्यात मी
तुझ्यात मी
तुझ्यात मी आहे
माझ्यात तू आहे
तू शाह मी पेन आहे
तुझ्यात मी आहे
माझ्यात तू आहे
तू पुस्तक मी अक्षर आहे
तुझ्यात मी आहे
माझ्यात तू आहे
तू जीवन मी श्वास आहे
तुझ्यात मी आहे
माझ्यात तू आहे
तू ऊन मी सावली आहे
तुझ्यात मी आहे
माझ्यात तू आहे
तू माझे मी तुझे अस्थित्व आहे
****************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )

