STORYMIRROR

Yogita Takatrao

Abstract Romance

4  

Yogita Takatrao

Abstract Romance

तुज पाहता साजणी

तुज पाहता साजणी

1 min
322

तुज पाहता साजणी

भासे तू मृग नयनी......१


ह्रदयाला मी म्हणालो 

चैन मी का गं हारलो......२


तृप्त मन झाले आज

आली चढवून साज......३


मन हे तुझे निर्मळ

हास्य तुझे अवखळ.......४  


तुच असावी जीवनी

हीच माझी गं मागणी......५


साथ देना तू मजला 

बघ हा जीव एकला......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract