STORYMIRROR

Umesh Salunke

Comedy

3  

Umesh Salunke

Comedy

तु किती माझ्यावर खर्च करतो

तु किती माझ्यावर खर्च करतो

1 min
499

तु किती माझ्यावर खर्च करतो

तितका तुझ्यावर मनापासून प्रेम

करतं होतो.....!


एका मित्राला फोन लावला की

 भाऊ आज प्रियसीला भेटायला

 जायचं आहे गाडी दे ना.....


  दुसऱ्या मित्राला कॉलेज वर भेटतो

  भाऊ तुझ्या रूमवर कोण नाहीं ना....!


   तिसरा मित्राला ऑफिसला जातो

   भाऊ प्रियसीला पानिपत फ़िल्म

   बघायला जायचं पैसे देना.….!


   चौथा मित्राशी ओळख करून 

   मिसळ खायला हॉटेलमध्ये जातो.

   भाऊ पाकिटं घरीं विसरलो उद्या 

    नक्कीच देतो ना.....!


    घरी आल्यावर आईबाबा ना 

    बोलतो परीक्षा शुल्क या वेळी थोडी

     वाढली आहे किती बाकी उरलेले

     घरी आईजवळ देतो ना....!


    खरंच तु किती मोठ्या मनाचा आहे.

    अग आजच्या काळात इतका जीव

    लावणारा तुला प्रियकर भेटायला का

    तूच सांग ना....!


    अरे माझं मोबाइल मधला रिचार्ज संपलं

    तुझ्याशी बोलताना तुला सांगायचं रात्रि

     राहून गेलं माझ्या शोन्या.....


     भाऊ तुझ्या अकाऊंट ला पैसे आहे 

     एवढे रिचार्ज करणं ना कसं माझं 

     पासवर्ड विसरला ना.....!


    आमच्याच जिवावर भाऊंनी प्रियसी

    पटवली आम्ही कटूवन भाऊनी आमची

     भांडण लावून दिली ना....!


     शेवटी काय झालं खरं प्रेम करून

     दुसऱ्याचा हात धरून तिने आधीच

     पळुन जायची योजना आखली होती ना....!

     

     या या आमच्या बोकांडी बसा 

     आता मित्र घरीं आले की घरच्यांना

     सांगा तो नाही घरात गेला गावाला.....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy