STORYMIRROR

Priti Dabade

Children

4  

Priti Dabade

Children

टॉम अँड जेरी

टॉम अँड जेरी

1 min
488

टॉम अँड जेरी

लाडका साऱ्यांचा

भांडण त्यांचे करी

जल्लोष हास्याचा


उंदीर आणि मांजराची

होऊ शकते मैत्री

मजा बघताना

होते खरी खात्री


मनोरंजन तर होई

ताणही जाई

मैत्रीची आगळी

भेटही होई


लोकप्रियतचे तोडले

सारे रेकॉर्ड 

मिळवून बरेच

मोठे अवॉर्ड


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children