STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

2  

Kishor Zote

Inspirational

ठेका ( चित्रचारोळी )

ठेका ( चित्रचारोळी )

1 min
300

काष्टा खोसला नऊवारी

चष्मा लावला डोळ्यावर

ढोल सांभाळत सहज आज

बघा ठेका धरला या तालावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational