STORYMIRROR

Pratibha Bilgi

Abstract

3  

Pratibha Bilgi

Abstract

तरंग

तरंग

1 min
363

तरंगत आहे मन माझे

होऊनी हलके कापसावानी 


चिंता सगळ्या बाजूला ठेवून

उडतय उनाड पाखरावानी


जकडून ठेवण मुठीत आता

मनाला या शक्यच नाही


खुशीत तरंगणाऱ्या अशा मनाला

का अन् कशाला आवरू मी?


उमटू दे तरंग सुंदर मनमोहक

आणि मन फुलू दे मोगऱ्यावानी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract