STORYMIRROR

Pratibha Bilgi

Abstract Inspirational Others

3  

Pratibha Bilgi

Abstract Inspirational Others

दृढ इच्छा

दृढ इच्छा

1 min
146

एक एक वेचत काडी

चिमुकली चिमणी बांधते घरटं

चिमनाही झटतो आपुल्या पिल्लांसाठी

दृढ इच्छेने सगळं होतं


शिकावी आपणही ही संकल्पना

मनालाही हे पटतं असतं

पण अहंकाराची प्रबळ भावना

ज्यामुळे मात्र समीकरण चुकतं


एकमेकांची साथ जर लाभली

सगळंच सोप्पं होऊन जातं

नात्यांना मिळते नवीन झळाळी

कठीण असं काहीच नसतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract