STORYMIRROR

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Tragedy

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Tragedy

तपोवन लेणी

तपोवन लेणी

1 min
1.4K


तपोवन लेणी


तपोवनातील गुंफा कि लेणी?

यातल्या वादातुन उत्तर मिळाले

लेणी म्हणून!


महाराष्ट्र टाईम्स नासिक संगे

योग आला तपोवनातील

त्या नविन शोधलेल्या लेणी बघण्यास!


त्या लेणी बघतांना

सारखे वाटत होते

शहराचा विकास करताना

घेतला गेला ह्या लेण्यांचा बळी!


आता जे समोर दिसते

ते आहे दगडात कोरलेल्या

नुसत्याच कपारी!


कप मार्कस्, उखळ, बघाचे होते

जवळ जावुन

पण बळी गेला

होता तो रस्ता!

उरल्या होत्या

नुसत्याच पाउल खुणा!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy