STORYMIRROR

neeta mali

Drama Romance Tragedy

3  

neeta mali

Drama Romance Tragedy

तो

तो

1 min
112

तसं त्याचं येणं अवचितच होतं

मग आमचं भेटणं क्वचितचं होतं ..


तो चिंब भिजवून टाकतो त्या काळ्या मातीला ..

गहिवरलं मन माझं असतं माझ्या साथीला ..


मातीचा सुगंध मनापर्यंत पोहोचतो ..

पावसात न जाताही लेखणी नि कागद भिजतो ..


नेहमीच त्याचा चेहरा मोहरा नवा भासतो ..

खिडकीतून डोकावून तो वाकुल्या दाखवित हसतो ..


जरी त्याचं येणं होतं असलं अवचित ..

त्यालाही मला भेटण्याची ओढ असेल कदाचित ..!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama