STORYMIRROR

neeta mali

Tragedy

3  

neeta mali

Tragedy

मन हळवं

मन हळवं

1 min
193

जेव्हा .. हळवं होतं मन

तुझ्या आठवणीत रमतं ..

पुन्हा पुन्हा तुझ्यापाशीच घुटमळतं ..

कसं समजावू आता तुला ..

जाणवताहेत वेदना ...पण ,

कश्या विसराव्या प्रेमभावना ..

आठवणींचे थवे उतरतात 

मनाच्या किनारी

अशीच लागते ही प्रेमाची बिमारी ..

तिची न्यारीच असते खुमारी ..


  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy