तो क्षण
तो क्षण
चल गं सखे जोडीने
गाऊ या प्रेमाचे गाणे
अनूभवूया तो क्षण
रगंवू या प्रेमाचे तराणे
रंगू या रंगात दोघे
पाघंरूनी रंगांची चादर
ठेवू या टिपून तो क्षण
रंगातले बेधुंद पारणे
चल गं सखे पाहू या
चमचमणारे तारे
साठवू या तो क्षण
अन् चांदण्यात नहाणे

