नको आता हा दुरावा तुझा जवळ येऊन मला मिठीत तू घे ना जरा नको आता हा दुरावा तुझा जवळ येऊन मला मिठीत तू घे ना जरा
पांघरूनी रंगांची चादर, ठेवू या टिपून तो क्षण पांघरूनी रंगांची चादर, ठेवू या टिपून तो क्षण
पांढरी पांढरी फुले निर्मळ वेलीवर शोभला मोगरा परिमळ || पांढरी पांढरी फुले निर्मळ वेलीवर शोभला मोगरा परिमळ ||
तुजसवे सहवासाला एकेक क्षणही तरसला...... तुजसवे सहवासाला एकेक क्षणही तरसला......
जातांनाचा चेहरा तुझा... डोळयांसमोर येतो, जातांनाचा चेहरा तुझा... डोळयांसमोर येतो,
एक छानसी मिळालेली छाया आहेस तु न संपणारा मायेचा साठा आहेस तु एक छानसी मिळालेली छाया आहेस तु न संपणारा मायेचा साठा आहेस तु