STORYMIRROR

Shivani Hanegaonkar

Abstract Others

3  

Shivani Hanegaonkar

Abstract Others

ती तिच्या पद्धतीने जगते....

ती तिच्या पद्धतीने जगते....

1 min
213

कुुुुणी चिडले ओरडले ती दुुुुर्लक्ष करते

घडून गेेेलेल्या वाईट गोष्टी नजरेआड करते

कारण ती तिच्या पद्धतीने जगते...


चार चांगल्या गोष्टी आयुुष्यात घडाव्यात 

म्हणूूून स्वतःमध्ये थोडा बदल करू पाहते

कारण ती तिच्या पद्धतीने जगते.....


सुुंदर आयुुष्य फुलवण्यासाठी

काळजी मधेही हसत असते

कारण ती तिच्या पद्धतीने जगते...


ओल्या पापण्यांना सुुुुकवत राहते

हिरमुसल्या चेहऱ्यावर हसूू खुुुुलवते

शेेवटी काय....ती तिच्या पद्धतीने जगते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract