STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Children Stories

3  

AnjalI Butley

Abstract Children Stories

ती मोठी

ती मोठी

1 min
218

ती मला मी तीला सोबत

सुरवातीला ती मोठी तर मी लहान

नंतर कळलेच नाही दोघी झालो एकच!


घेत होतो एकमेकांची काळजी खूप

बाहेरचे विचारत राहत काय आहे ग नात?

कधी हसत तर कधी रागात 

तर कधी न उत्तर देताच स्वतःतच मग्न


ओळखा पाहु कोण असेल ती मोठी!

थांबा थांबा देते थोडी कल्पना!

जन्म दिला तीने वाढवल लाडाकोडात 

घेता घेता काळजी माझी मी झाले मोठी

मीपण करायला लागले तीची घेणा काळजी

तरी पण आता या वळणावर तीच मोठी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract