ती झुकते
ती झुकते
ती नातं टिकवण्यासाठी
स्वतः झुकते,,,
प्रेमाची ती भुकेली,,,
मजबूत तू आहेस,,,,
नात्यासाठी,,,
नात टिकून ठेवण्यासाठी,,,
ती हमेशा झुकते,,
कितीही भारीची साडी
घातलीस,,,
तरी ही,,,,
बाळाचे तोंड पदराने पुसतेस,,,,
माणसाची आई,,,
आणी,,,
जनावराची,,,आई,,,
पक्षाची आई,,,
सर्वांची आई अगदी
सेम असते,,,
बाळासाठी आई,,,
काहीही करते,,,
