ती एक रात्र
ती एक रात्र
ती एक रात्र,
अमावस्येची भयाण रात्र....
रात्रीचा काळा अंधार...
स्वप्नातली ती काळी रात्र,
का कोन जाने मजला भयभीत करुन सोडे....
सारे दिवे विझले,
पावलांचा आवाज येई...
सळसळत्या पानांचा आवाज,
पावसाच्या थेबांचा टपटप आवाज कानी पडे.....
जणू कोनीतरी येण्याची चाहूल मजला लागे,
ते ऐकून माझ्या मनाचा थरथराट होई....
प्रत्येक काळी रात्र,
एक रहस्य सांगे....
दिसते तसे नसते
म्हणून तर जग फसते...
पण मनाला एकच प्रश्न कळेना...
काही केल्या उत्तर सापडेना....
गुढ रहस्य तर याच प्रश्नात आहे...
त्या रात्री......
"कोणी दिसले का??"
"कोणी दिसले का.....???"