तिची आस अजून तशीच आहे
तिची आस अजून तशीच आहे
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
गेलं आयुष्य माझं तरी
वाट ही तशीच आहे
जीव जळतो तिच्यासाठी
पण आस अजून तशीच आहे