STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

तडफडणारे जीव

तडफडणारे जीव

1 min
147

पुनः बघण्यास मिळाले

जाणारे तडफडणारे जीव

कुणी नाही ऐकले

जीवतली राहिलेली उणीव


काय गोलमाल कळेना

कसला काहीच ठाव

लागता लागेना

हाच शेवटचा पडाव?


मनातल्या प्रश्नांनी गोंधळले

बाहेर चटकन जाऊन

बघून अधिकच बावचळले

शांततेतला गोंगाट पाहून


कुठं शोधायचा ठिकाणा

आत्ताच दिसलेला दिसेना

कोणकोणस पापी म्हणा

गेलेला परत येईना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract