STORYMIRROR

kishor zote

Comedy

2  

kishor zote

Comedy

तडजोडीचे राजकारण

तडजोडीचे राजकारण

1 min
2.7K


तडजोडीचे राजकारण

पक्षाचे विचार अन्

पक्षनिष्ठाही नाही

सत्तेचा हव्यास अन्

त्यासाठी काहीही.

बहुमताचे गणित ते

जुळवा आकडेवारी

पक्षांची ती उपरणे

येती एकाच खुंटीवरी.

मतदारांनी मत देवून

काय चूक केली?

स्वार्थी राजकारणाने

लोकशाहीची थट्टा केली.

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy