STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Others

तालावर नाचवतात

तालावर नाचवतात

1 min
246

प्रत्येक जण मला

तालावर नाचवते,,,

हमेशा सर्वजण मलाच

रडवतात,,,,

येता जाता,,,

प्रत्येक जण,,,

कामानिमित्त,,,

नाही तर,,,,

बिनकामी,,,

स्वतःच्या मनावर

नाचवतात,,,,

सर्वांचे नखरे

उचलता उचलता,,,

माझेेेे पाय दुखायला

लागतात,,,,

दुसऱ्याच्या चेेहर्‍यावर

हासी आणत आणत,,,

माझेेे पाय डान्स

करायला लागतात ,,,,

कधी घर ऑफिस,,,

संभळता,,,, संभाळता,,,

माझं मी,,,

भरतनाट्यम करायला लागतो,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy