STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Action

5.0  

Dilip Yashwant Jane

Action

ताकद

ताकद

1 min
10.3K


शब्द शब्द बरसू दे

तुझे या जनमानसात

पेटवून उठव साऱ्यांना

कळू दे त्यांना तुझी

तगमग ... तळमळ


अन् मनाची घालमेलही

यांच्यातूनच केव्हातरी, कोणीतरी

देईल तुला प्रतिसाद

होईल तुझाच विजय


पण लक्षात ठेव

सध्या तरी तू

लढवय्या एकटाच आहेस


एकटा असलास तरी

समाज चेतवण्याची ताकद मात्र

फक्त तुझ्याच शब्दात आहे

तुझ्याच शब्दात आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action