STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Action Inspirational

4  

Vishweshwar Kabade

Action Inspirational

स्वप्नाळू

स्वप्नाळू

1 min
246

नाही मी फक्त स्वप्नाळू

मी तर आहे कष्टाळू

मी आहे स्वस्पर्धाळू  

चालू ठेवतो प्रयत्न हळूहळू

भूतकाळात न डोकावता वळूवळू

न रडता मुळूमुळू

चांगलेे कर्म करतो पळूपळू

नाही जात मी कंटाळून

आहे मी माझ्या कौशल्यांना ओळखून

जरी चुकला आता कारकिर्दचा डाव

तरी एक ना एक दिवस माझ्या क्षेत्रात कमवीन उंच नाव

नाही घ्यायचा मला ताणतणाव

फक्त छंदाला द्यायचाय वाव

आहे माझ्या पाठीमागे स्वयंप्रेरणा

मग स्पष्ट आहे ध्येयाचा मायना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action