STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Action

3  

Vishweshwar Kabade

Action

मतदान

मतदान

1 min
23

मतदान मी करणारच 

माझा हक्क मी बजावणारच 


करू या मतदार जनजागृती

बदलू या आपल्या भारत देशाची आकृती 


विचार करू या पक्का

वाढवू या मतदानाचा टक्‌का


ओळखा लोकशाहीचं तत्व

जाणू या मतदानाचं महत्व


चांगल्या उमेदवाराला निवडू 

आपल्या भागातील प्रगती करून घेवू


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Action