STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Inspirational

3  

Vishweshwar Kabade

Inspirational

अहंकार

अहंकार

1 min
159


कुणा अहंकार आपल्या संपत्तीचा


कुणा अहंकार आपल्या ज्ञानाचा


कुणा अहंकार आपल्या शरीराचा


कुणा अहंकार आपल्या जवानीचा


 कुणा अहंकार आपल्या सौंदर्याचा


कुणा अहंकार आपल्या पैशाचा


कुणा अहंकार आपल्या पदाचा


कुणा अहंकार आपल्या संततीचा


कुणा अहंकार आपल्या जातीचा


अध्यात्मिक तोच 


जो त्याग करी या सर्वांचा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational