STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Tragedy Crime

4  

Vishweshwar Kabade

Tragedy Crime

मोबाईल गेम

मोबाईल गेम

1 min
320

लय झालं अवघड

नाय राह्यलं त्याचं धड

खेळत होता मोबाईलवर गेम

लावत होता वेगवेगळा नेम

अभ्यास झाला त्याचा मंद

मोबाईलवर गेम खेळणं हाच झाला छंद

आईनं अगोदर सांगितलं त्याला समजावून

मग घेतला मोबाईल हिसकावून

त्याला आला खूपच राग 

म्हणून त्यांनं केला आपल्या जीवाचा त्याग

मागचा पुढचा नाय केला विचार

झाला परिस्थितीपुढं लाचार

दूर करून आस

लावला जीवाला फास

त्यानंं केली खूप घाई

आता कुणाकडं पाहणार त्याची आई?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy