ऑनर किलिंग
ऑनर किलिंग
नव्हती त्यांच्याकडे 'फिलिंग'
म्हणून केली त्यांनी तिची '‘ऑनर किलिंग'
तिला करायचा होता प्रेम विवाह
पण घरच्यांना मान्य नव्हता तो विवाह
काय लिहू त्यांचा महिमा
आपल्या नात्यालाच फासला त्यांनी काळीमा
आली नाही तिची कीव
घेतला वडील, भाऊ, मामा व चुलत भावानी जीव
जिवंतपणे तिला जाळून
राख ओढ्यात फेकून
केलं तिला गायब अचानक
घटना घडली चकमक
पुरावा करायचा होता त्यांना नष्ट
चालाक नागरिकांनी पोलिसांना सांगितली ती स्पष्ट
