STORYMIRROR

Umesh Salunke

Crime Others

3  

Umesh Salunke

Crime Others

अशीच ओळख झाली भाव.......!

अशीच ओळख झाली भाव.......!

1 min
318

अशीच ओळख झाली भाव

तिने लगेच लाईक केले राव

मला चैन पडेना भाव.....


दुसऱ्या दिवशी तिने माझ्याशी

मेसेज करून बोलायला सुरुवात

केली भाव

आजचा दिवस कसा

गेला कळालाच नाही राव.....!


तिसऱ्या दिवशी तिने मला भेटायला

बोलावले भाव मलाच आता सुचेना राव

तुला कसं वाटतंय काय करू भाव

ती तुला बोलावते मग जाऊन ये की राव......!


चौथ्या दिवशी तिने सांगितले भाव

तुझ्याशिवाय दुसरं कुणावर नाही प्रेम

यांनी घरी सांगितलं तिच्यावर आहे

माझं प्रेम.....


पाचव्या दिवशी सकाळी ती म्हणाली

माझ्या घरच्यांनी तुला हॉटेलमध्ये

बोलणी करू

म्हणून त्याने मित्राला

सांगितले भाव

तिने तिच्या पहिल्या

प्रियकर बोलावून याच्या जवळचा

ऐवज लुटून गेम वाजवला भाव.......!


फेसबुकवरची ओळख महागात पडली भाव

इतका वेडा झाला भाव

आजकाल खूप फेक अकाऊंट आहे फेसबुकवर भाव

जरा जपून पाऊल टाकत जा राव.....!


अशीच ओळख झाली भाव

तिने लगेच लाईक केले राव

मला चैन पडेना भाव.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime