STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Action

3  

Vishweshwar Kabade

Action

कृतज्ञ

कृतज्ञ

1 min
39

मी कृतज्ञ माझ्या आई-वडिलांचा 

मी कृतज्ञ माझ्या गुरुंचा

मी कृतज्ञ माझ्या बहिणींचा

मी कृतज्ञ माझ्या भावांचा

मी कृतज्ञ माझ्या सहचारिणीचा

मी कृतज्ञ माझ्या संततीचा

मी कृतज्ञ माझ्या नातेवाईकांचा

मी कृतज्ञ माझ्या मित्रांचा

मी कृतज्ञ माझ्या मैत्रिणींचा

मी कृतज्ञ विश्वासाठी अन्न पिकवणा-या बळीराजांचा

मी कृतज्ञ धरणीमातेचा

मी कृतज्ञ मला नीट करणाऱ्या डॉ.चा

मी कृतज्ञ मला सेवा देणाऱ्या नर्सचा 

मी कृतज्ञ प्रत्येक मदतनीसांचा 

मी कृतज्ञ मला सेवा देणाऱ्या वाहनचालकांचा

मी कृतज्ञ मला ऊर्जावान करणाऱ्या पुस्तकांचा 

मी कृतज्ञ माझे मनोरंजन करणा-या

चित्रपटांचा 

मी कृतज्ञ माझ्या कुलदेवीचा

मी कृतज्ञ माझ्या कुलदेवाचा

मी कृतज्ञ सर्वज्ञ श्री दत्तगुरुंचा

मी कृतज्ञ या ब्रह्मांडातील प्रत्येक सकारात्मक उर्जेचा

मी कृतज्ञ प्रत्येक प्रत्यक्ष सहाय्य घटकांचा

मी कृतज्ञ प्रत्येक अप्रत्यक्ष सहाय्य घटकांचा

मी कृतज्ञ पंचमहाभूतांचा

मी कृतज्ञ या सर्वांचा

सार्थक झाला जन्म

भेटला मज पुनर्जन्म


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action