न्यायव्यवस्था
न्यायव्यवस्था
गरीबांची नाही कुवत
श्रीमंतांनी कायदे केले कमकुवत
त्यांनी घेतले कायद्याला विकत भ्रष्टाचाऱ्यांनी केली त्यांना मदत
इथली न्यायव्यवस्था झाली आंधळी श्रीमंतांनीच केली तिला पांगळी
हेच माझ्या भारत देशाचं दुर्दैव
वाट पहातोय कधी येईल सुदैव
