STORYMIRROR

Ashok Digambar Aware

Tragedy Crime

3  

Ashok Digambar Aware

Tragedy Crime

मी टू

मी टू

1 min
230

सध्या मी टू फार गाजत आहे

पंधरा वर्षापुर्वी बरे वाटले

आता कशाला वाजत आहे

तेव्हाच थोबाडीत मारली असती

पुढचे प्रकरण मिटले असते

स्वार्थ आडवा नसता तर

गुपचूप सारे घडले नसते

तो पहात होता तू नहात होती

त्याच्या इशाऱ्यावर वहात होती

चुकी कुणाची दोष कुणाला 

गर्भार मिडीया मी टू ने झाला


Rate this content
Log in

More marathi poem from Ashok Digambar Aware

Similar marathi poem from Tragedy