STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Inspirational

3  

swati Balurkar " sakhi "

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
587


स्वप्ने माणसाची नेहमीच मोठी असावी, 

मोठी म्हणजे आकाशाएवढी असावी,

मेहनती सोबत झेप घेण्याची तयारी असावी!

संधी मिळतील शिड्या गवसतील,

परतीची भीती मनी कधीच नसावी ! 

हे बालका ! काहीच नसे असाध्य तुला,

तुझी फक्त अडथळ्यांशी लढण्याची उमेद असावी,

जिंकशील जगही एक दिवस खात्री असावी!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational