स्वप्न
स्वप्न
एकदा का होईना...
कारण मिळावं तुला भेटण्यासाठी...
तुझ्या सोबत घालवलेले क्षण...
ते क्षण परत मिळावे...
चल थोडा वेळ का होईना...
डोळे मिटून घेऊ...
काय माहीत कालच्या स्वप्नातल्या गोष्टी...
खऱ्या आयुष्यात मिळतील ही.
