STORYMIRROR

Achyut Umarji

Tragedy

3  

Achyut Umarji

Tragedy

Love

Love

1 min
207

खूप मोठी जखम झाली आहे...

काय अन् कसं सांगू...

वार काय करु...

मीच घायाळ झालो आहे...

जीव माझा गेला आहे...

डोळे मात्र अजूनही मिटले नाही...

हृयाहून काय अधिक दाखवू...

यातना विरहाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy