Dream, स्वप्न
Dream, स्वप्न
प्रेयसीची स्तुती
तू म्हणजे...
स्वप्नांना घेऊन...
उगवणारी सुंदर सकाळ...
तू म्हणजे...
रणरणत्या उन्हा नंतरची...
हवीहवीशी रम्य संध्याकाळ...
तू म्हणजे...
चंद्रानेही व्याकुळ व्हावे...
अशी उबदार रात्र...
तू म्हणजे...
ओठांनी टिपून घ्यावे दवबिंदू...
अशी नाजुक पहाट.

