कलाकार
कलाकार
मी मोहीत झालो आहे...
देवाच्या कलेने...
प्रत्येक नवीन दिवस...
उगवता सूर्य...
अन् सूर्यास्त...
रात्र, चंद्र, तारे...
वेगवेगळे ऋतू...
आणि...
तू!
फक्त तू!
मी मोहीत झालो आहे...
देवाच्या कलेने...
प्रत्येक नवीन दिवस...
उगवता सूर्य...
अन् सूर्यास्त...
रात्र, चंद्र, तारे...
वेगवेगळे ऋतू...
आणि...
तू!
फक्त तू!