सवाल
सवाल
डोळ्यात अश्रू आहेत
मनाात सवाल आहे
सत्य काय आहे माहिती नाही
प्रत्येक जण वेगळं बोलत आहेत
कोणाच ऐकून कुणाच नको
समजतच नाही
अनेक सवाल आहे
उत्तर मात्र एकही नाही
डोळ्यासमोर अंधार आहे
सवाल कोणाला करू
काही कळत नाही
