शिर्षक :--- चौदावे रत्न
शिर्षक :--- चौदावे रत्न
चौदा विद्यांचा गणपती
चौदा पदव्या मिळवणारे
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
डाॅ. सारखी अच्युतम पदवी
करूनी प्राप्त नसे गर्व
अज्ञांनाच्या अंधारात पेटवून मशाल
दूर केला दलितांवरील अन्याय
गरिबी शी करून दोन हात
मनुस्मृती चा केला सखोल अभ्यास
ज्ञानदीप उजळूनी सार्वभौमत्वाचा
लावूनी दिवा महासूर्या प्रमाणे
तळपले ते जगात
झंझावाती वाऱ्याप्रमाणे मिळवून
दिला न्याय समतेचा अन् बंधुत्वाचा
न भूतो न भविष्य ती!
घडे भारताचा शिल्पकार!
त्रिवार वंदन त्या महात्म्यास !!
