STORYMIRROR

Gopal Ingle

Inspirational

4  

Gopal Ingle

Inspirational

काल

काल

1 min
352

काल पाखरं काहीतरी चावळत होती

म्हणे तिच्यासाठी हा वेडा झाला

असं काहीतरी सांगत होती

त्यातच येक साळुंखी मला बघून हसली

थोडा धीर धर म्हणून पाखरांत जाऊन बसली

तू असाचं चालत जा दिस निघून जातील

पुन्हा तिच्या पावलांनी वाटा फुलांच्या होतील


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational