STORYMIRROR

Gopal Ingle

Others

4  

Gopal Ingle

Others

तिच्या एका इशाऱ्याने

तिच्या एका इशाऱ्याने

1 min
464

मातीत राबतांना

दमून थकून जातेस,

आणि

घरी येतांना,

मला डोळे भरून पाहतेस

बस्स...

एवढ्याच एका इशाऱ्याने

काळजाचे पाणी पाणी होतेस


Rate this content
Log in